सर्वोपचार रुग्णालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असले, तरी येथे येणाºया रुग्ण व नातेवाइकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती आणि तशी व्यवस्था करण्याची गरज आहे. ...
नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती असून, आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. ...