अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागातून सिटी-स्कॅन मशीन दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले उपकरण गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली. ...
राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला फिटचा झटका आल्याने मूर्च्छितावस्थेत पडून असलेल्या तरुणाला स्वत: उचलून आपल्या अंगरक्षकासोबत त्याला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवून सहृदयतेचा परिचय दिला. ...
अकोला: महिलेच्या गर्भात जुळी बालके असल्याचा सोनोग्राफी अहवाल येऊन प्रत्यक्षात मात्र एकच बाळ होण्याचा दुर्मिळ प्रकार शुक्रवारी रात्री येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शुक्रवारी रात्री घडला. ...
‘नॅशनल स्टूडन्ट युनियन आॅफ इंडिया’ (एनएसयूआय)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठिय्या देऊन मागणीचे निवेदन सादर केले. ...
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले वॉर्ड बॉय व सफाई कामगारांचे गत चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याची बाब समोर आली आहे. ...
अकोला - घुसर येथील एका ३२ वर्षीय युवकाची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे. ...
अकोला : विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बुधवार, १३ जूनपासून बेमुदत संपावर गेलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन रविवारी पाचव्या दिवशीही सुरुच होते. ...