लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय

Akola district collector office, Latest Marathi News

‘एचटीबीटी’ बियाणे विक्रीवर लक्ष ठेवा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  - Marathi News | Keep an eye on the sale of 'HTBT' seed - District Collector's instructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एचटीबीटी’ बियाणे विक्रीवर लक्ष ठेवा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

अकोला : शासनाची मान्यता नसताना, जिल्ह्यात ‘एचटीबीटी’ वाणाच्या बियाण्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे काय, यासंदर्भात गंभीरतेने लक्ष ठेवून, कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिले. ...

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ९५ तक्रारी प्राप्त! - Marathi News | Guardian Minister's Public Administration Court receives 95 complaints! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ९५ तक्रारी प्राप्त!

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घेतलेल्या जनता दरबारात विविध विभागांसंबंधी जिल्ह्यातील नागरिकांकडून ९५ तक्रारी प्राप्त झाल्या. ...

प्रभाव लोकमतचा : ‘त्या’ १२० रास्तभाव दुकानांना धान्य पुरवठा करण्याचे निर्देश - Marathi News |  Impact Lokmat: Instructions for supplying grains to 120 ration shops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रभाव लोकमतचा : ‘त्या’ १२० रास्तभाव दुकानांना धान्य पुरवठा करण्याचे निर्देश

‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत, जिल्ह्यातील संबंधित १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन सुरंजे यांनी दिले. ...

विकासकामांचे प्रस्ताव १५ जूनपर्यंत सादर करा! -  जिल्हाधिकारी - Marathi News | Submit proposals for development work till June 15 - Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकासकामांचे प्रस्ताव १५ जूनपर्यंत सादर करा! -  जिल्हाधिकारी

विकासकामांचे प्रस्ताव १५ जूनपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करण्याचा अल्टीमेटम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. ...

१२० रास्तभाव दुकानांमध्ये पोहोचले नाही धान्य! - Marathi News | 120 gross shops do not reach grains! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१२० रास्तभाव दुकानांमध्ये पोहोचले नाही धान्य!

९४० रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही. ...

आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता! - Marathi News |  Administrative approval for water supply schemes special repair work! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत आठ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिला. ...

पायल तडवींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा! - Marathi News | Get punished for the killers of Payal Tadavi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पायल तडवींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा!

तीनही महिला डॉक्टरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत गुरुवारी कौलखेडवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...

अकोला जिल्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा   - Marathi News | Water storage in Akola district till July 15 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा  

आगामी १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा अकोला जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये आहे, अशी माहिती जिल्हा पालक सचिव सौरभ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...