अकोला : बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचे अहवाल आदेश देऊनही २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने जिल्हय़ातील चार उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि सातही ...
अकोला: ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. ग्राहकांनी सेवा वउत्पादनाचा लाभ घेताना दक्षता बाळगावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी मंगळवारी येथे केले. ...
अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, नऊ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. ...
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ५६ टक्के पूर्ण झाले असून, पंचनामे तातडीने करून पीक नुकसानाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हय़ातील उपव ...
तेल्हारा : तालुक्यातील मालपुरा गावातील शाळा बंद करण्याबाबतचे पत्र शासनाने दिले आहे. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर गावाला प्रवेश देण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ज्या गावात आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल, तेथील अंतर आपल्या गावापा ...
अकोला : अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश आहे.या निदेर्शानुसार या दिवसाच्या निमित्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
अकोला : गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शासनाने दिल्यानंतरही त्या मान्य न झाल्यामुळे शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्यावतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने महासंघांच्या आदे ...