अकोला: सर्व विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगतानाच, सर्व विभागप्रमुखांनी जनता दरबारात स्वत: उपस्थित राहण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी दिले. ...
अकोला : ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनेच्या कामांसाठी ९० ते ९५ दिवसांची मजुरी लाभार्थीला देण्यात प्रचंड अडचणी आहेत. पंचायत समित्यांमध्ये अकुशल मजुरांचे हजेरीपत्रक दिल्यानंतरही दोन ते तीन महिने मजुरीच अदा होत नसल्याची परिस्थिती आहे. ...
अकोला : जिल्हय़ातील निमकर्दा-मोरगाव या रस्त्याचा निधी वळता करून दुसराच रस्ता बांधण्यात आला, तसेच घरकुलांचा लाभ अद्याप लाभार्थींना देण्यात आला नसताना कंत्राटदाराच्या देयकासाठी मूर्तिजापूर नगरपालिका मुख्याधिकार्यावर दबाव आणल्याने, यासंदर्भात सखोल चौकशी ...
अकोला : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी सीसी कॅमेरे तातडीने बसवा, नादुरुस्त प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा तातडीने दुरुस्त करा, तसेच विविध योजनेतील घरकुले तत्काळ लाभार्थींना वितरित करा, असा आदेश ...
अकोला: शेतकऱ्यालाा त्याचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी अकोला जिल्ह्यात एप्रिल २०१८ पर्यंत कमीत कमी दहा हजार शेततळे पुर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी या योजनेतंर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे दुचाकीवरून अशोक वाटिकेजवळील सिग्नलवर पोहचले, डोक्यावर हेल्मेट, रेड सिग्नल सुरू असल्याने त्यांनी आपली गाडी बंद करून सेल्फी घेतली. जिल्हाधिकारी हे काय करत आहेत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. ...
अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत मतपत्रिका व ‘काऊंटर’वर टाकण्यात आलेल्या एकच अनुक्रमांकामुळ ...