लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या

Akola district collector office, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १७९ उमेदवारी अर्ज! - Marathi News | 179 nomination papers for 95 Gram Panchayats election in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १७९ उमेदवारी अर्ज!

अकोला : जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ...

मोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारो महिला होणार सहभागी; महिलांच्या बैठकीत निर्धार - Marathi News | Thousands of women participate in Morna Cleanliness campaign | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारो महिला होणार सहभागी; महिलांच्या बैठकीत निर्धार

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या  मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत महिलांनी हजारोच्या संख्यने सहभागी होण्याचा निर्धार, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिलांच्या बैठकीत ...

अकोला जिल्हा योजनेतील रखडली विकास कामे; दीड महिन्यात ४४ कोटींची कामे मार्गी लागणार? - Marathi News | Development projects in Akola district stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा योजनेतील रखडली विकास कामे; दीड महिन्यात ४४ कोटींची कामे मार्गी लागणार?

अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १२३ कोटी २४ लाखांच्या निधीपैकी ७९ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असला, तरी उर्वरित ४३ कोटी ९३ लाख ७४ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे ...

अकोला जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता! - Marathi News | Administrative approval for water shortage prevention work in 42 villages of Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपयांच्या ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली. ...

अकोल्यात जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धा: जिल्हाधिकारी कार्यालय संघाची विजयी सलामी - Marathi News | Awakening Voters' Cup Cricket Tournament: Collector's team win first match | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धा: जिल्हाधिकारी कार्यालय संघाची विजयी सलामी

अकोला: मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आयोजित केलेल्या जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजत ...

मतदार दिनानिमित्त अकोला शहरातून निघाली जनजागृती रॅली - Marathi News | A public awareness rally in Akola city on the occasion of voters day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मतदार दिनानिमित्त अकोला शहरातून निघाली जनजागृती रॅली

अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवार, २५ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, याचा एक भाग म्हणून अकोला शहरात सकाळी मतदार रॅली काढण्यात आली. ...

अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद; एकूण  ९६ तक्रारी प्राप्त - Marathi News | The Guardian Minister Janata Darbar; A total of 9 6 complaints received | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद; एकूण  ९६ तक्रारी प्राप्त

अकोला: मागील काही महिन्यापासून दर सोमवारी असणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या   जनता दरबारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून   आज सोमवार दि.२२ जानेवारी  रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण  ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...

 तूर डाळ वितरणात दांडी; २५ पाकिटांच्या पोत्यात डाळीच्या २३-२४ पाकिटांचे वितरण - Marathi News | Distribution of 23-24 packets of pulses in bag | Latest akola News at Lokmat.com

अकोला : तूर डाळ वितरणात दांडी; २५ पाकिटांच्या पोत्यात डाळीच्या २३-२४ पाकिटांचे वितरण

अकोला: जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. ...