अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातुन एका भव्य ‘वॉटर रन’चे आयोजन करण्यात आले. या ‘वॉटर रन’चा शुभारंभ पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला. ...
अकोला: पाण्याचा साठा मर्यादीत असल्यामुळे भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवु शकतो. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने भविष्यात शुध्द वातावरण मिळणे कठिण होवू शकते, हा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या पुढील पिढीसाठी पाण्याचे पुनर्भरण करणे तसेच ...
अकोला : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसणाºया गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या जातात. त्या उपाययोजनांना मंजुरी जिल्हाधिका-यांकडून घेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कामे केली जातात. चालू वर्षात आता ...
अकोला : नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीत जिवीत हानी टाळण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत मंगळवार, १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली. ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी विहित कालावधीत ‘आॅनलाइन’ अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज कर ...
अकोला - निष्क्रीय सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसव्दारे पश्चिम विदर्भात तीन दिवस युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्रामभैय्या गावंडे यांनी बुधवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत द ...
अकोला : ‘ओबीसीं’ची जातीनिहाय जनगणना जाहीर करुन त्यांना निती आयोगाकडून निधीची वेगळीतरतूद करण्यात यावी, ‘क्रिमीलेअर’ची अट रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध ...
अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५४ कामांना प्रशासकीय मान्यता देत, मान्यता देण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी दिला. ...