भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनक ...
शिक्षकांना कोणतीच अशैक्षणिक कामे देता येत नसतानाही जिल्हय़ात बुथ लेवल ऑफिसरची कामे न केल्यास शिक्षकांना शिस्तभंग कारवाईच्या नोटीसा जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकार्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षक बिथरले आहेत. विशेष म्हणजे, पालकमंत्री डॉ. पाटील यांन ...
मुद्रक आपल्याच व्यवसायात स्पर्धा करून सहकार्याचे नुकसान करीत आहेत. स्पर्धा करायचीच असेल, तर विकसित अद्ययावत तंत्रज्ञानाची करा, यामुळे ग्राहकांना लाभ होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी केले. ...
बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. अकोला मधे सुद्धा भारिप बहुजन महासंघच्या पुढाकाराने संविधान गौरव रॅली काढून संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ...
शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा, असे आवाहन करून असंघटीत बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी गावठाण जमिन मिळण्याकरीताही निश्चित प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. ...
बाल साहित्य नगरीत विद्यार्थ्यांना साहित्यानुभव घेता यावा म्हणून अनेक शाळांनी एक दिवसीय सहलीचे आयोजन संमेलनस्थळी केले आहे. शाळांचे शिक्षक व विद्यार्थी आपली शैक्षणिक व साहित्य सहली या निमित्ताने आयोजित करुन संमेलनात सहभागी होणार आहेत. ...
खासगी जमिनीला ‘टीडीआर’ (हस्तां तरणीय विकास हक्क) लागू करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने संचालक नगररचना विभाग (पुणे) कार्यालयाकडे सादर केला होता. या विभागाने हा प्रस्ताव गुंडाळल्याचे वृत्त आहे. शहरात मात्र घरे उभारण्यासाठी प्रशासनाकडे जागाच उपलब ...
अकोला शहरातील सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा शेती किंवा उद्योगासाठी वापर करता येणार्या दुहेरी अशा भूमिगत गटार योजनेतील ‘एसटी पी’(सिवरेज ट्रीटमेन्ट प्लान्ट)च्या जागेवर सहायक संचालक नगररचना विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. ...