अकोला महापालिकेचे आयुक्त पद तसेच दोन्ही उपायुक्त पद रिक्त असल्याचे पाहून मनपा अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे चित्र शुक्रवारी समोर आले. प्रभारी उपायुक्त प्रा. संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता विविध विभागांची झाडाझडती घेतली असता, चक्क ९४ ...
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना रब्बी सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत यशस्वी शिष्टाई करून चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. ...
अकोला : महाराष्ट्रातील शाळांमध्ये असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना हेरून त्यांची जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चाचणी घेऊन मैदानी क्रीडा प्रकारावर लक्ष करण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून व कॉ ...
अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूरपीडित कॉलनीमधील वरली अड्डय़ावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दु पारी छापा घातला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख १७ हजार रुपये व पाच मोबाइल असा एकूण २0 हजारांच ...
राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले असताना, राज्य शासन आरक्षणाची अंमलबजावणी करीत नाही. धनगर व धनगड असा भेद करून ७0 वर्षांपासून धनगरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्यावतीने ना ...
कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले जि. प. बांधकाम विभागातील अभियंता किशोर राऊत यांना मारहाण करून, शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यावर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात ...