जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी तर झाली; मात्र अपेक्षित असलेला महसूल अजूनही तिजोरीत येत नसल्याने आता जीएसटी परिषदेने संशोधनात्मक अभ्यास सुरू केला. चर्चा आणि अभ्यासाअंती १६ डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेने याबाबत घोषणा केली. आंतरराज्यीय ई-वे-बिलिंग १ फेब्रु ...
नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत आणि स्वत:चं आरोग्य सांभाळत अमेरिकेतील रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा ११ दिवस, २१ तास आणि ११ मिनिटांत पूर्ण केली. ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करणारा एकमेव व पहिला भारतीय असल्याचा फार आनंद होतो, असे आंतरराष्ट्रीय सायक ...
अकोला : अकोला तालुक्यात कौलखेड नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाहीर केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे आक्षेप दाखल करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. ...
अकोला : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर २0१६ मध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे ...
अकोला : सायक्लोन आय एम ए, बधिरीकरण शास्त्र तज्ञ परिषद शाखा अकोला, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि युथ होस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल संदर्भात जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने आज अँटलस सायक्लोन सायकल रॅली सो ...
अकोला: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांचे पद ग्रहण केले. अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदाने जल्लोष साजरा केला. ...
अकोला: डंम्पिंग ग्राऊंडच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी धुडकावून लावताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात नारेबाजी व तोडफोड केली. या गदारोळातच महापौर विजय अग्रवाल यांनी विषय पत्रिकेवरील सर्व पाचही विषयांना अवघ्या १८ म ...
अकोला : गत चार महिन्यांपासून नियमित वेतन नसल्याने अकोला महापालिकेचे शेकडो सफाई कर्मचारी २६ डिसेंबरपासून आंदोलन छेडणार आहेत, याबाबतचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ...