अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाºयांनी रंगेहाथ अटक केली ...
अकोला : राज्यात कुरिअर-पार्सल सेवा देणाºया एस.के. टान्सलाइन्स कंपनी सोबतचा करार रद्दबातल ठरवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंपनीची दोन कोटी रुपयांची बँक गॅरंटी गोठविली आहे. ...
अकोला : वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारी चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर, सात चालक आणि पाच वाहन मालकांवर फौजदारी कारवाईची तक्रार विशेष पथकाने महसूल विभागाला दिली. ...
अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्या गरजांसाठी दिल्या जाणार्या अनुदानाच्या योजनांत ५७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोळ केल्याप्रकरणी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व् ...
अकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी मंगळवारी धाड टाकू न दोन इसमांसह चार महिलांना अटक केली. ...
अकोला : शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यात पक्ष बांधणीसाठी सरसावलेले शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ जानेवारी महिन्यात धडाडणार आहे. ...
अकोला : महाराष्ट्रातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर सीसी कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासाठी संबंधित कंपनीने आता प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे. ...
अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक ...