अकोला:योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली. ...
अकोला : भारत-जर्मनी मिळून यासंबंधी प्रकल्प तयार केला असून, या विषयाचे एक ‘नाईस’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे सुरुवातीला राज्यातील ३,७८८ शेतकºयांना मोबाइलवर सल्ला दिला जाईल. ...
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून महिनाभरातच फेरनियुक्त्या करण्यात आल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्ष, युवा आघाडी महानगर अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांनी पक्ष सदस ...
अकोला : कोलकाता येथील शेअर बाजारात संशयास्पद उलाढाल करणार्या फर्ममध्ये अकोल्यातील आहुजा आणि मोटवाणी हे उद्योजक आढळल्याने प्राप्तिकर विभागाने या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला. नागपूरच्या प्राप्तिकर विभागाच्या २00 ...
अकोला : बारा-पंधरा वर्षाआधी अकोला बाजारपेठेत एक -एक दुकान घेऊन बसणारे मोटवाणी आणि आहुजा आज शेकडो कोटींचे मालक झाले आहेत. दुकानदारापासून उद्योजकापर्यंत पोहोचणार्या या परिवाराची लॉटरी लागली तरी कोठे? असा प्रश्न शहरातील इतर व्यापार्यांसाठी संशोधनाचा व ...
बोरगाव वैराळे : लिलाव न झालेल्या वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्यांना कमीत कमी एक लाख ते जास्तीत जास्त साडेसात लाख रुपये दंड करण्याचे अधिकार तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. याविषयी ३0 जानेवारी ...