अकोला: आॅनलाइन बँकिंगच्या व्यवहारात फसवणुकीच्या घटना वाढल्यामुळे ग्राहक त्रासले असून, बँकांचे अधिकारी चौकशीच्या नावाखाली वेळकाढू धोरण अवलंबित आहेत. ...
अकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसीमधील ‘लोकमत भवन’च्या प्रांगणात वितरण होत आहे. ...
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. ...
अकोला : करवाढप्रकरणी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी तयार केलेल्या तेरा पानांच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार होती. करवाढीच्या मुद्यावर नागपूर हायकोर्टाचा निर्वाळा लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांच्या सुनावणीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. ...
अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवारी दुपारी शिवाजी पार्क परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुण-तर ...
अकोला : गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्यांनी पीक विमा काढला नसेल, तर त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ३७,५00 रुपये मदत देण्यासाठी स्वनिधीतून शासन तरतूद करणार काय, या मुद्यांसह विविध प्रश्नांवर शासनाला धारेवर धरण्याची तयारी येत्या अधिवेशना ...
अकोला : शेतकर्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महावितरणच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजनेंतर्गत पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशि ...
अकोला : जीएसटीच्या महसुलात वाढ व्हावी म्हणून परिषदेने ई-वे बिलिंगची अंमलबजावणी फेब्रुवारीपासून देशभरात करण्याचा प्रयत्न केला. पैकी अनेक राज्यात अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी ई-वे बिलिंगसाठी सज्ज होता आले नाही. ...