अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमधील एलकेजीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
अकोला: महावितरणच्या अकोला परिमंडळातील सर्वच वर्गवारीच्या ग्राहकाकडे असलेली वीज थकबाकी योग्य नियोजन करुन वसूल करण्याचे तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक(देयक व महसूल) श्री. श्रीकांत जलत ...
अकोला: मनपाने चित्रकलेची आवड असणाऱ्या विदयार्थ्यांच्या मदतीने आज शहराच्या मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी सुंदर चित्र रेखाटली आहेत. ...
अकोला : पंच वार्षिक आणि त्री वार्षिक विधी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...
अकोला-वारकरी संप्रदायाची महती गत अठ्ठावीस वर्षांपासून सातत्याने समाजात प्रवाहित करणाºया कौलखेड परिसरातील संत आदिशक्ती मुक्ताई मंडळाच्या वतीने संत वासुदेव महाराज यांच्या स्मृतीत रिंग रोड परिसरात आयोजित श्रीसंत तुकाराम महाराज गाथा सप्ताहास मंगळवारी मोठ ...
अकोला : अकोला शहर विभागाच्या वतीने शुक्रवार २३ आणि शनिवार२४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत भवन परिसरातील ग्राहक सुविधा केंद्रामध्ये विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ...
अकोला : महिला स्वयंसाहाय्यता गटामार्फत उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी अकोला जिल्हा परिषदेला यजमान पद मिळाल्यानंतर त्यासाठी शासनाकडून प्राप्त निधी, त्यातून काय फलनिष्पत्ती झाली, याचा शासनाकडे सादर केलेल्या अहवालासह फायली तातडीने सादर करण्या ...