अकोला: स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत ...
अकोला: शहरात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या सर्व इमारतींची वैधता तपासण्यासाठी त्यांची इत्थंभूत माहिती संकलित (डेटा) करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला आहे. ...
अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. ...
अकोला : शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनाने सढळ हाताने निधी देण्याचे धोरण कायम ठेवले असून, नागपूर येथील अधिवेशनादरम्यान अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावकर यांनी सुचविलेल्या कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
अकोला: जनता भाजी बाजार तसेच टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यासह बाजोरिया मैदानाच्या आरक्षित जागेवर आॅडिटोरिअम हॉलचे निर्माण करण्यासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ करण्याचे निर्देश. ...
अकोला : शासनाच्या वैशिष्ट्येपूर्ण निधीतून अकोला शहरात पूर्ण करण्यात आलेल्या रस्ते कामांसह सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. ...