लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर, मराठी बातम्या

Akola city, Latest Marathi News

घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सेवानवृत्त पोलीस कर्मचार्‍यास शिक्षा! - Marathi News | Retired policeman give punishment to the woman! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सेवानवृत्त पोलीस कर्मचार्‍यास शिक्षा!

अकोला : खडकी परिसरातील श्रद्धा कॉलनी येथे पाण्याच्या टाकीमधील पाणी गळत असल्याच्या कारणावरून शेजारच्या महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी सेवानवृत्त पोलीस कर्मचार्‍यास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिारी यांच्या न्यायालयाने शनिवारी दोन महिन्यांची श ...

अकोल्यात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान 'भूगोल प्रदर्शन-२0१८'चे आयोजन - Marathi News | Organizing 'Geography Performance-2018' in Akola from February 21 to 23 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान 'भूगोल प्रदर्शन-२0१८'चे आयोजन

अकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा  यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे.  ...

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची आज मोटारसायकल रॅली - Marathi News | Today's motorcycle rally of the public Shivajayanti Festival Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची आज मोटारसायकल रॅली

अकोला : सोमवार, १९ फे ब्रुवारी रोजी होणार्‍या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृती ...

अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद! - Marathi News | Akola: Spontaneous response to Morna Cleanliness campaign! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये सहाव्या टप्प्यात शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे मोर्णा स्वच्छता मोहिमेल ...

अकोला परिमंडळातील तिन जिल्ह्यांत एका महिन्यात दहा हजार नवीन वीज जोडण्या - Marathi News |  Ten thousand new power connections in a month in the Akola Zone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळातील तिन जिल्ह्यांत एका महिन्यात दहा हजार नवीन वीज जोडण्या

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत असलेल्या अकोला वाशिम व बुलढाणा मंडळामध्ये गतीने सेवा दिल्या जात असून जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये १०,७२१ घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. ...

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची रविवारी  अकोल्यात मोटारसायकल रॅली - Marathi News | A motorcycle rally in Akola, on Sunday, organized by the Shiv Jayanti Utsav Samiti | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची रविवारी  अकोल्यात मोटारसायकल रॅली

अकोला : सोमवारी दि.१९ फे ब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर स्वागत - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis welcomed Akola airport | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर स्वागत

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे होत असलेल्या खामगाव कृषी महोत्सव-२०१८ च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी आगमन झाले. ...

चोरीचे २0९ ग्रॅम सोने घेऊन जाणार्‍या युवकास अटक - Marathi News | Stolen 209 grams of gold stolen youth | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोरीचे २0९ ग्रॅम सोने घेऊन जाणार्‍या युवकास अटक

अकोला : भाटे क्लब परिसरातील इराणी झोपट्टीत राहणारा मुस्तफा अली अख्तर अली याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील २0९ गॅ्रम सोने व २00 गॅ्रम चांदीचे दागिने जप्त केले. कोतवाली पोलिसांनी मुस्तफा अलीविरुद्ध गुन्हा दाखल केला.  ...