लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

Akola apmc, Latest Marathi News

शासकीय मूग खरेदी केंद्र उघडलेच नाही! - Marathi News |  Government Moog procurment Center Not Opened! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय मूग खरेदी केंद्र उघडलेच नाही!

तारीखच निश्चित झाली नसल्याने शेतकऱ्यांना २,४०० रुपये कमी दराने बाजारात मूग विकण्याची वेळ आली आहे. ...

नवीन मुगाची आवक वाढली; दरात चढ-उतार  - Marathi News | The arrival of a new mung increased in Akola APMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवीन मुगाची आवक वाढली; दरात चढ-उतार 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच ९२ क्ंिवटल मूग विक्रीस आला. ...

एकाच दिवसात कोसळले मुगाचे भाव! - Marathi News | Mug prices fall in one day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकाच दिवसात कोसळले मुगाचे भाव!

बाजारात मात्र मूग बाजारात येण्याअगोदरच वाढलेले भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

मुगाचे दर पोहोचले ६,५०१ रुपयांवर! - Marathi News |  Mung rate reaches 6500 Rs. in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुगाचे दर पोहोचले ६,५०१ रुपयांवर!

मुगाचे दर या आठवड्यात प्रतिक्विंटल ६,५०१ रुपयांवर पोहोचले आहेत. तर सरासरी दर ५,६०० रुपये आहेत. ...

अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक सुरूच - Marathi News | Soya bean arriving in Akola market | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक सुरूच

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरू असून, दर प्रतिक्ंिवटल ३,५२५ रुपये आहेत. हे दर मागील महिन्यापासून स्थिर आहेत. ...

दुष्काळामुळे बाजार मंदावला! - Marathi News | Market committee slowdown Due to Drought | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळामुळे बाजार मंदावला!

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे. ...

अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ   - Marathi News | Start of Agriculture, Grain Festival in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ  

तीन दिवसीय आयोजित धान्य महोत्सवाचे उदघाटन शासनाचा कृषी पूरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी सैयद खुर्शीद सै. हाशम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ...

सोयाबीनची आवक वाढली; भाव वधारण्याची शक्यता - Marathi News | soya bean; Chances of rising prices | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनची आवक वाढली; भाव वधारण्याची शक्यता

अकोला: सोयाबीनला विदेशातून वाढलेली मागणी आणि सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याची वेळ एकत्र आल्याने सोयाबीनचे भाव वधारले आहे. ...