लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागार्जुन

नागार्जुन

Akkineni nagarjuna, Latest Marathi News

अक्किनेनी नागार्जुन साऊथ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अभिनेता, निर्माता, नर्तक अशी त्याची ओळख आहे.नागार्जुनने १९८० मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता.
Read More
समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा - Marathi News | naga chaitanya was dating sobhita dhulipala after divorced with samantha rukh prabhu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? समांथापासून विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा - Marathi News | is naga chaitanya getting married again after two years of samantha ruth prabhu divorce report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? समांथापासून विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा

समांथा प्रभूबरोबरच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? ...

बापरे! तब्बल ९५० कोटी संपत्तीचा मालक आहे 'हा' अभिनेता, त्याच्या रॉयल आयुष्यात नक्की आहे काय? - Marathi News | nagarjuna south actor owns 950 cr property what is there in his luxurious life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बापरे! तब्बल ९५० कोटी संपत्तीचा मालक आहे 'हा' अभिनेता, त्याच्या रॉयल आयुष्यात नक्की आहे काय?

साऊथमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आज ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

२ वर्षांचं अफेअर, थाटात केला साखरपुडा, पण एक वादळ आलं अन् अभिनेत्याने लग्न मोडलं - Marathi News | Akhil akkineni birthday know about nagarjuna son naga chaitanya brother career love life why he did not married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्षांचं अफेअर, थाटात केला साखरपुडा, पण एक वादळ आलं अन् अभिनेत्याने लग्न मोडलं

साखरपुड्यानंतर इटलीमध्ये लग्नाच्या तयारीत सुरु झाली होती या लग्नासाठी 700 सेलिब्रिटी आणि नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलं होते, पण... ...

साऊथच्या या अभिनेत्यांपुढे 'बॉलिवूड'ही फिके; सगळेच प्रायव्हेट जेटचे मालक - Marathi News | Allu Arjun to Vijay Deverakonda these south actors have their own private jets | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या या अभिनेत्यांपुढे 'बॉलिवूड'ही फिके; सगळेच प्रायव्हेट जेटचे मालक

रिपोर्टनुसार, अनेक साऊथ स्टार्स आहेत ज्यांचेकडे प्रायव्हेट जेट आहे ज्याची किंमत 50 ते 80 कोटी आहे. ...

Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन  - Marathi News | Nagarjuna Reacts On Naga Chaitanya-Samantha Ruth Prabhu Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन 

Nagarjuna : नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभु यांनी काही महिन्यांआधी घटस्फोटाची घोषणा केली होती. आत्तापर्यंत नागार्जुन लेकाच्या घटस्फोटावर फार काही बोलला नव्हता... ...

Nagarjuna Birthday : तब्बूनं 15 वर्ष प्रतीक्षा केली, त्याच्यासाठी मुंबई सोडली पण नागार्जुन मानला नाही...; पुढे ...!! - Marathi News | nagarjuna birthday akkineni nagarjuna had an affair with tabu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बूनं 15 वर्ष प्रतीक्षा केली, त्याच्यासाठी मुंबई सोडली पण नागार्जुन मानला नाही...; पुढे ...!!

Nagarjuna Birthday : नागार्जुनच्या लव्ह लाईफची त्याच्या चित्रपटांइतकीच चर्चा झाली. होय, त्यानं दोन लग्न केलीत.  एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचं त्याचं अफेअरही चांगलंच गाजलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तब्बू ( Tabu) होती. ...

मला तुमचा एक रूपयाही नको...; सामंथाने का नाकारली 200 कोटींची पोटगी? - Marathi News | Samantha Prabhu refuses to take 200 crore alimony from Naga Chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मला तुमचा एक रूपयाही नको...; सामंथाने का नाकारली 200 कोटींची पोटगी?

घटस्फोटानंतर सामंथाने नागा चैतन्यकडून घेतलेल्या पोटगीच्या रकमेची चर्चा रंगलीये.... ...