ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आता भाजपाचे पुढचे लक्ष्य उत्तर प्रदेश असल्याचे स्पष्ट केले. ममता बॅनर्जींसारखाच पराभव अखिलेश यादवांचा करणार असल्याचे विधान केले आहे. ...
अमित शाह यांनी गाझियाबाद लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करत तिथे २८ लाख मतदार असल्याचे सांगितले. यावर अखिलेश यादव यांनी आक्षेप घेत, हे आकडे कोणत्या जनगणनेवर आधारित आहेत, असा सवाल केला? ...
दरम्यान, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून बासुरू स्वराज यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. देशामधील महिला सर्वकाही बघत आहेत. महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील... ...
"अखिलेश जी माझे मित्र आहेत, यामुळे ते कधीकधी माझी मदत करतात." मोदींचे हे विधान ऐकताच सभागृहात हशा पिकला आणि स्वतः अखिलेश यादव यांनाही आपले हसू रोखता आले नाही. ...
दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. ...
Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी बसपा आमदार उमाशंकर सिंह यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. ...