लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मराठी बातम्या

Akhil bharatiya marathi sahitya mahamandal, Latest Marathi News

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.
Read More
सारस्वतांच्या कुंभमेळ्याकरिता साहित्यनगरी चकाचक - Marathi News | 96th akhil bharatiya marathi sahitya sammelan at wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सारस्वतांच्या कुंभमेळ्याकरिता साहित्यनगरी चकाचक

श्रमदानातून स्वच्छता अभियान : विविध स्वयंसेवी संघटनांचा सहभाग ...

समितीमध्ये सदस्यत्व, हवी मंचावर संधी; दहा-पंधरा हजारांची पावती फाडा आधी! - Marathi News | Want chance to speak or membership on the forum of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan then pay 10-15 thousand first | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :समितीमध्ये सदस्यत्व, हवी मंचावर संधी; दहा-पंधरा हजारांची पावती फाडा आधी!

संमेलन आयोजकांची अशीही ऑफर : शिक्षकांनंतर आता प्राध्यापकांनाही घालताहेत गळ ...

'राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी'ला येणार पोलिस छावणीचे स्वरूप - Marathi News | 96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan from 3rd to 5th February at Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी'ला येणार पोलिस छावणीचे स्वरूप

पोलिस विभागाला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा ...

शांती-अहिंसेच्या भूमीवर रंगणार सारस्वतांची वैचारिक दंगल - Marathi News | akhil bharatiya marathi sahitya sammelan and vidrohi sahitya sammelan to be held in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शांती-अहिंसेच्या भूमीवर रंगणार सारस्वतांची वैचारिक दंगल

आयोजकांनी थोपटले दंड : माय मराठीच्या सन्मानार्थ दोन साहित्य संमेलनांची धूम ...

साहित्य संमेलनाच्या फंड वसुलीची चर्चा जोरात; विद्रोहींकडे निधीचा दुष्काळ - Marathi News | Debate on Fund Recovery of Sahitya Sammelan in Loud; Rebels face drought of funds | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहित्य संमेलनाच्या फंड वसुलीची चर्चा जोरात; विद्रोहींकडे निधीचा दुष्काळ

संमेलनाच्या निधी वसुलीची जिल्हाभरात जोरदार चर्चा ...

मुख्यमंत्री करणार ९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन; समारोप उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत - Marathi News | CM Eknath Shinde to Inaugurate akhil bharatiya marathi sahitya sammelan in wardha; Conclusion in the presence of Dy CM Devendra Fadnavis | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्यमंत्री करणार ९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन; समारोप उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत

साहित्यिकांपेक्षा राजकीय नेत्यांचाच वरचष्मा ...

सारस्वतांच्या महाकुंभमेळ्याला आचारसंहितेचा अडसर? - Marathi News | Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan; breaks on funding due to election code of conduct | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सारस्वतांच्या महाकुंभमेळ्याला आचारसंहितेचा अडसर?

लोकप्रतिनिधींचा निधी थांबला : नेत्यांच्या छायाचित्रांवरही आली बंधने ...

साहित्य संमेलन अन् ‘PIFF’ एकाच वेळी होणार; रसिक पसंती कुणाला देणार? - Marathi News | sahitya sammelan and PIFF will be held simultaneously Who will give a fan favorite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य संमेलन अन् ‘PIFF’ एकाच वेळी होणार; रसिक पसंती कुणाला देणार?

वर्धा येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन, तर याच कालावधीत दि. २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान पिफ रंगणार ...