लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मराठी बातम्या

Akhil bharatiya marathi sahitya mahamandal, Latest Marathi News

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.
Read More
मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांचीच अडवणूक; उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची सूचनाच नव्हती! - Marathi News | In Marathi literature meeting only the president of the meeting is obstructing | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांचीच अडवणूक; उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची सूचना नव्हती

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांनी व्यक्त केला संताप ...

दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा कब्जा - डॉ. अभय बंग  - Marathi News | Dr. Abhay Bang criticizes maharashtra politics and elections over alcohol at akhil bharatiya marathi sahitya sammelan wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा कब्जा - डॉ. अभय बंग 

प्रगट मुलाखतीत घातला विविध मुद्द्यांवर हात ...

खादीच्या दोरखंडाने ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ शब्दबद्ध! - Marathi News | '96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan' spelled out by Khadi rope! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खादीच्या दोरखंडाने ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ शब्दबद्ध!

२४ तासांत झाले काम फत्ते : शंभर मीटर बारदानाचाही वापर ...

सामाजिक तळमळीतून होते साहित्याची निर्मिती; ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Literature is created out of social passion; 96th A.B. Inauguration of Marathi Literature Conference | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सामाजिक तळमळीतून होते साहित्याची निर्मिती; ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Nagpur News राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीमध्ये आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

'जेव्हा-जेव्हा साहित्य राजकारणाच्या मागे मागे फिरले, तेव्हा.. कुमार विश्वास यांनी जिंकले संमेलनाचे उद्घाटनसत्र - Marathi News | Poet, politician Kumar Vishwas speaks at Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'जेव्हा-जेव्हा साहित्य राजकारणाच्या मागे मागे फिरले, तेव्हा.. कुमार विश्वास यांनी जिंकले संमेलनाचे उद्घाटनसत्र

विश्वास यांनी साहित्य, भाषा तसेच राजकीय स्थिती अन् डावपेच यावर मार्मिक प्रहार करत उपस्थित प्रत्येकाची प्रचंड दाद मिळवली ...

Video : मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला 'पन्नास खोके अन् वेगळ्या विदर्भा’ची सलामी! - Marathi News | Chaos at Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan wardha; Slogan raising against CM Eknath Shinde | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Video : मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला 'पन्नास खोके अन् वेगळ्या विदर्भा’ची सलामी!

अ. भा. मराठी साहित्य संमेलन : निदर्शकांना आवरण्यासाठी पोलिसांची दमछाक ...

अ.भा. मराठी साहित्य संमेलन; मुख्यमंत्री शिंदेंचे आगमन आनंददायी, नितीन गडकरींची अनुपस्थिती - Marathi News | Akhil Bhartiya Marathi Marathi Sammelan Wardha: CM Eknath Shinde arrives, Nitin Gadkari absent | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अ.भा. मराठी साहित्य संमेलन; मुख्यमंत्री शिंदेंचे आगमन आनंददायी, नितीन गडकरींची अनुपस्थिती

संमेलन गीत तसेच दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाला आरंभ ...

साहित्यिकांचीच वणवण; संमेलनाचे फलित काय? भारूकाकांनी उपस्थित केला सवाल - Marathi News | What is the outcome of the sahitya sammelan meeting of Literary writers not get any chance or credit; mahendra baisane raised the question | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहित्यिकांचीच वणवण; संमेलनाचे फलित काय? भारूकाकांनी उपस्थित केला सवाल

आत्मक्लेषाचीही दखल कोणी घेईना ...