भारतीय क्रिकेटमध्ये असेच अविस्मरणीय विजयाध्याय लिहिणाऱ्या कर्णधारांपैकी एक म्हणजे अजित वाडेकर. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकांंमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. Read More
अजित वाडेकर यांच्या निधनाची बातमी कानावर आली आणि धक्काच बसला. विश्वास बसत नव्हता. कारण इंग्लंडच्या कसोटी मालिकेपूर्वी आमचं बोलणं झालं होतं. त्यांनी सांगत असलेला अंदाज खरा ठरत होता. ...
भारत आणि वेस्ट इंडिज यांचा वानखेडेवर एक कसोटी सामना होता. सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. वाडेकर यांचा सराव पाहून वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स भारावले होते. ...
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाबरोबरच भारतीय क्रिकेटमधील कुशल कप्तानीचा एक अध्याय समाप्त झाला. ...