लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
पार्थ पवार उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता; बारामतीत अजितदादांच्या कुटुंबीयांची बैठक? - Marathi News | Big decision on Parth Pawar likely tomorrow; Meeting of Ajit Pawar family in Baramati Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पार्थ पवार उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता; बारामतीत अजितदादांच्या कुटुंबीयांची बैठक?

आज दुपारी पार्थ पवार पुण्याला रवाना झालेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातच आहे. पालकमंत्री या नात्याने अजित पवार उद्या पुण्यात झेंडावंदन करणार आहेत. ...

पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब: उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | It is a matter of satisfaction that the number of patients defeat corona is increasing in Pune: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब: उपमुख्यमंत्री अजित पवार 

कोरोनाविरुद्धची लढाई आपण नक्की जिंकू असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखविला..  ...

पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | Public immersion of Ganesh is not allowed in Pune: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार 

गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता ...

पार्थ निर्णयाच्या तयारीत, अजित पवार समर्थक नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | A supporter of Deputy CM Ajit Pawar has gone to meet NCP President Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ निर्णयाच्या तयारीत, अजित पवार समर्थक नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी खुशखबर; आणखी ३ हजार रुपये खात्यात जमा होणार - Marathi News | Good news for registered construction workers; Another Rs 3,000 will be credited into account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील बांधकाम कामगारांसाठी खुशखबर; आणखी ३ हजार रुपये खात्यात जमा होणार

राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना या निर्णयाचा फायदा मिळणार : कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील ...

'कारल्याची भाजी' म्हणत शिवसेनेनं 'पार्थ' पवारांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Shiv Sena gave valuable advice to 'Parth' Pawar saying 'Karlyachi Bhaji', sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कारल्याची भाजी' म्हणत शिवसेनेनं 'पार्थ' पवारांना दिला मोलाचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार चांगलेच नाराज आहेत. ...

आधी सीबीआय, मग 'जय श्रीराम' अन् आता 'ते' ट्विट; पार्थ पवारांच्या मनात नेमकं काय? - Marathi News | parth pawars tweet after ncp chief sharad pawar calls him immature | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आधी सीबीआय, मग 'जय श्रीराम' अन् आता 'ते' ट्विट; पार्थ पवारांच्या मनात नेमकं काय?

पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेणाऱ्या पार्थ पवारांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा ...

'पार्थ'वरून महाभारत! अजित पवारांनी घेतली मुलाची बाजू; शरद पवारांना म्हणाले... - Marathi News | ajit pawar defends parth pawar in front of ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'पार्थ'वरून महाभारत! अजित पवारांनी घेतली मुलाची बाजू; शरद पवारांना म्हणाले...

पार्थ पवार पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेत असल्यानं शरद पवार नाराज ...