लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Coronavirus : मुख्यमंत्री मुंबईत, उपमुख्यमंत्री पुण्यात; बाकीच्या शहरांच काय? कोरोनावरून फडणवीसांचा घणाघात - Marathi News | Chief Minister in Mumbai, Deputy Chief Minister in Pune; What about the rest of the cities? Fadnavis's blow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुख्यमंत्री मुंबईत, उपमुख्यमंत्री पुण्यात; बाकीच्या शहरांच काय? कोरोनावरून फडणवीसांचा घणाघात

मुख्यमंत्री केवळ मुंबईवर आणि उपमुख्यमंत्री पुण्यावर लक्ष देताहेत बाकी शहरांचं काय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

अजित पवारांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली, भाजपा आमदाराचा टोला - Marathi News | BJP MLA's pravin darekar mischievous remarks we lost government due to ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली, भाजपा आमदाराचा टोला

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले होते. भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते ...

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी तीन तास विधान भवनात फिरला; अन्... - Marathi News | coronavirus corona infected officer enters in state assembly creates panic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी तीन तास विधान भवनात फिरला; अन्...

CoronaVirus News: तीन तासांत अनेकांच्या संपर्कात आला अधिकारी; सगळ्यांचीच धाकधूक वाढली ...

इतिहासाची पुनरावृत्ती; आमदार सोळंकेंना शह देण्यासाठी डक यांचे प्यादे पुढे - Marathi News | History repeats itself; Ashok Dak's pawns move forward to counter MLA Prakash Solanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :इतिहासाची पुनरावृत्ती; आमदार सोळंकेंना शह देण्यासाठी डक यांचे प्यादे पुढे

८० च्या दशकात माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्या विरोधात गोविंदराव डक यांना उभेकरून शरद पवार यांनी रात्री १२ वाजता ऐतिहासिक सभा घेतली होती ...

विनाअनुदानित शाळांच्या वेतनासाठी सांगलीहून बारामतीकडे निघालेली शिक्षक दिंडी पोलिसांनी रोखली - Marathi News | Dindi police stopped a teacher from Sangli to Baramati for unsubsidized school salaries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनाअनुदानित शाळांच्या वेतनासाठी सांगलीहून बारामतीकडे निघालेली शिक्षक दिंडी पोलिसांनी रोखली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घालणार होते साकडे.. ...

भाजपा आमदाराला विधिमंडळ गेटवरच अडवलं; ‘दादा स्टाईलनं’ अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावलं - Marathi News | BJP MLA blocked at the Legislative Gate; DY CM Ajit Pawar scolded the officials in mansoon session | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा आमदाराला विधिमंडळ गेटवरच अडवलं; ‘दादा स्टाईलनं’ अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावलं

सोमवारी विधिमंडळ अधिवेशन सुरु होणार असल्याने आधी रिपोर्ट नंतरच विधिमंडळ प्रवेश दिला जात होता. अनेकांचे रिपोर्ट विधिमंडळ गेटवरच संबंधितांना सोपवण्यात आले. ...

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा पंचनामा; आतापर्यंत १०० हून अधिक डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचा राजीनामा - Marathi News | Coronavirus: Jumbo Covid Center in Pune; So far, more than 100 doctors and staff have resigned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा पंचनामा; आतापर्यंत १०० हून अधिक डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचा राजीनामा

पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  मोठ्या धुमधडाक्यात जम्बो हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. ...

मंत्र्यांच्या 'गुडबुक'मध्ये राहण्याची धडपड पुणेकरांच्या जीवावर; जम्बो कोविड सेंटरची पोलखोल    - Marathi News | Coronavirus: Who is Responsible for Jumbo Covid center worst condition in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्र्यांच्या 'गुडबुक'मध्ये राहण्याची धडपड पुणेकरांच्या जीवावर; जम्बो कोविड सेंटरची पोलखोल   

प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील  ‘स्पर्धा’ पुणेकरांच्या मुळावर, जबाबदारी घेण्यास मात्र टाळाटाळ ...