Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
राज्यात केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांची अंमलबजावणी न केल्यास वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. ...
GST Returns from Central Government, MLA Rohit Pawar News: ही रक्कम आपल्या राज्याला मिळाली नाही तर राज्याच्या विकासाच्या गतीला किती मोठा ब्रेक लागू शकतो, याचा अंदाज येऊ शकेल असं रोहित पवार म्हणाले. ...
Ajit pawar talk on Parth Pawar's Tweet: अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. ...