लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
LIVE - Uddhav Thackeray,Ajit Pawar, Devendra Fadnavis | महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन - Marathi News | LIVE - Uddhav Thackeray, Ajit Pawar, Devendra Fadnavis | Maharashtra Legislative Assembly Winter Session | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Uddhav Thackeray,Ajit Pawar, Devendra Fadnavis | महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन

...

राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण - Marathi News | 90 crore spent on bungalows of ministers in spite of financial difficulties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण

कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते. ...

...मग देशात घोषित आणीबाणी आहे का?, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल - Marathi News | cm uddhav thackeray criticize devendra fadnvis, bjp and modi government over farmer protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग देशात घोषित आणीबाणी आहे का?, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

uddhav thackeray : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. ...

हिमालयाच्या उंचीच्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar wishes to ncp chief sharad pawar on this 80th birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिमालयाच्या उंचीच्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा: अजित पवार

शरद पवारांच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम बराच लांबल्याने अजित पवार यांनी अगदी छोटेखानी भाषण केलं. ...

सावधान! 'म्हाडा'त घर देतो म्हणून होऊ शकते फसवणूक | Ajit Pawar On Mhada Home Lottery System | Lokmat - Marathi News | Be careful! Fraud can occur as MHADA offers a house Ajit Pawar On Mhada Home Lottery System | Lokmat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! 'म्हाडा'त घर देतो म्हणून होऊ शकते फसवणूक | Ajit Pawar On Mhada Home Lottery System | Lokmat

...

तुकडोजी महाराजांवर लवकरच वेब सिरीज - Marathi News | Soon web series on Tukdoji Maharaj | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तुकडोजी महाराजांवर लवकरच वेब सिरीज

Rashtrasant Tukadoji Maharaj उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागणी मंजूर केल्याने वेब सिरीजची निर्मिती लवकरच होणार आहे.  ...

शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसलाय म्हणून तो रस्त्यावर...| Ajit Pawar On Farmers Protest | India News - Marathi News | As the farmer's stomach is pinched, he is on the road ... | Ajit Pawar On Farmers Protest | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसलाय म्हणून तो रस्त्यावर...| Ajit Pawar On Farmers Protest | India News

...

पुणे म्हाडाच्या 5 हजार 647 घरांची बंपर सोडत जाहीर; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई शुभारंभ होणार - Marathi News | Pune MHADA announces to release bumpers of 5 thousand 647 houses; Launched in Mumbai by Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे म्हाडाच्या 5 हजार 647 घरांची बंपर सोडत जाहीर; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई शुभारंभ होणार

Mhada Lottery 2020 म्हाडा अंतर्गत सदनिकांसाठी अर्जाची ऑनलाईन नोंदणी आज ( दि. १०) सायंकाळी 5 वाजता सुरु होईल. ...