Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
Raigad Fort Lighting controversy News: शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. ...
Shivjayanti 2021, Chhatrapati Shivaji Maharaj: आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह पसरला आहे, महाराष्ट्र शासनाकडून शिवनेरीवर जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
Hasan Mushrif Target BJP Chandrakant Patil over Maharashtra State Cooperative Bank scam case: या समितीच्या अहवालानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Maharashtra State Cooperative Bank scam case: २५ हजार कोटींच्या या कथित घोटाळ्याच्या तपास अहवालात तत्कालीन संचालक मंडळावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. ...
Former Minister Sanbhaji Patil Nilangekar लातूर, उस्मानाबाद आणि बीडसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यावर उत्तर न देता हा कॅबिनेटचा विषय म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी बगल दिली. ...