Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
coronavirus in Pune : पुणे जिल्ह्यातील कोरोना वाढीसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीला ५० टक्क्यांपेक्षाही कमी आमदारांनी हजेरी लावली. ...
Satara NCP Disputes over Shashikant Shinde And Shivendraraje Bhosale Political Happening: जयंत पाटील, अजित पवारांचीही भेट झाली, मात्र एकदाही शिवेंद्रराजेंना पक्षात घ्यायचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलं नाही ...
Ajit Pawar in Pune Corona review meeting : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा प्रशासकीय यंत्रणांची तारांबळही उडते. रविवारी असाच अनुभव पुण्यातील अधिकाऱ्यांना आला. ...