लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
Pune Corona Guidelines : पुणे ४ ला लॉक झालंच पाहिजे! अजित पवारांच्या प्रशासनाला कडक सूचना  - Marathi News | Pune Corona Guidelines: Pune lock to 4 o'clock! Strict instructions by Ajit Pawar's to administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Guidelines : पुणे ४ ला लॉक झालंच पाहिजे! अजित पवारांच्या प्रशासनाला कडक सूचना 

नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना ...

हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण; राज्य सरकारचा मोठा निर्णय  - Marathi News | the state government will provide training to 20000 youth for a health, CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण; राज्य सरकारचा मोठा निर्णय 

Uddhav Thackeray : या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.      ...

रविराज तावरे गोळीबार प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाच्या समर्थनार्थ माळेगावकर रस्त्यावर - Marathi News | Raviraj Taware shooting case; On Malegaonkar road in support of former NCP sarpanch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविराज तावरे गोळीबार प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाच्या समर्थनार्थ माळेगावकर रस्त्यावर

गाव बंद ठेवत केला अटकेचा निषेध, गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ...

‘अफवाअफवी’च्या खेळातली ‘खपवाखपवी’ - Marathi News | Article on politics rumor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अफवाअफवी’च्या खेळातली ‘खपवाखपवी’

बारामतीच्या वाटेत मुनींना पाटी दिसली : ‘अफवा प्रॉडक्शन हाउस’! मनासारख्या फायली हलेना झाल्या की धाकले दादा न् थोरले काकाही इथं येतात असं कळलं!! -  ...

सुधीर मुनगंटीवारांनी महात्मा गांधींच्या हत्येचा उल्लेख का केला? Sudhir Mungantiwar | Ajit Pawar - Marathi News | Why did Sudhir Mungantiwar mention the assassination of Mahatma Gandhi? Sudhir Mungantiwar | Ajit Pawar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुधीर मुनगंटीवारांनी महात्मा गांधींच्या हत्येचा उल्लेख का केला? Sudhir Mungantiwar | Ajit Pawar

...

Analysis: दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकं कोणी काय कमावलं... काय गमावलं? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: Who won the battle? Uddhav Thackeray govt or Devendra Fadnavis led opposition? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Analysis: दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकं कोणी काय कमावलं... काय गमावलं?

Maharashtra Vidhan Sabha: छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीकास्र सोडल्यानंतर फडणवीस यांना बोलूच द्यायचे नाही ही सत्तापक्षाची खेळी होती आणि त्यात ते यशस्वी झाले.  ...

...तर भाजपचे १२ नव्हे, १८ आमदार निलंबित झाले असते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | the action not taken purposefully says deputy cm ajit pawar on suspension of 12 bjp mlas | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर भाजपचे १२ नव्हे, १८ आमदार निलंबित झाले असते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

१२ आमदारांच्या निलंबनावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जुंपली ...

MPSC: राज्यातील १५ हजार ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी: अजित पवार - Marathi News | ajit pawar announces that finance department approved recruitment of 15 511 vacancies in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC: राज्यातील १५ हजार ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी: अजित पवार

MPSC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. ...