लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण; पाच वर्षांत चौघांची बदली - Marathi News | Developing Baramati eclipses the instability of the chief minister; Replacement of four in five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण; पाच वर्षांत चौघांची बदली

राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो. ...

Corona Virus Pune : पुणे ग्रामीणच्या कोरोनाबाधित दरात घट; आता निर्बंधांचं काय ? - Marathi News | Corona Virus Pune : Corona positive rate reduction in rural Pune; Now what about the restrictions? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune : पुणे ग्रामीणच्या कोरोनाबाधित दरात घट; आता निर्बंधांचं काय ?

बाधित दर आला ४.९ टक्यांवर : कोरोना नियमावलीतून गावांना सूट मिळण्याची प्रतीक्षा ...

कर्नाटकातील मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करा; अजित पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | Ajit Pawar letters to PM Narendra Modi Demand for Included Marathi Village in Maharashtra Karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकातील मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करा; अजित पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत असेही अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे. ...

...अन् नातीनं आजोबा शरद पवारांना मायेची मिठी मारली; मिथिला पवारांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो - Marathi News | Sharad Pawar Grand Daughter Mithila Pawar Wedding Special Photos, Ajit Pawar, Supriya Sule Presence | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् नातीनं आजोबा शरद पवारांना मायेची मिठी मारली; मिथिला पवारांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो

"प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही पुण्याचा पालकमंत्री म्हणून मीच निर्णय घेणार" - Marathi News | "There is no need to send a proposal. As the Guardian Minister of Pune, I will take the decision." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही पुण्याचा पालकमंत्री म्हणून मीच निर्णय घेणार"

राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आम्हाला अजिबात हौस नाही. ...

"गणेशोत्सवाचा निर्णय राज्य पातळीवर होईल, पण शक्यतो उत्सवाला मुरड घालणेच योग्य राहील" - Marathi News | Ganeshotsav will be decided at the state level; But it is possible that the festival will be over | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गणेशोत्सवाचा निर्णय राज्य पातळीवर होईल, पण शक्यतो उत्सवाला मुरड घालणेच योग्य राहील"

मंदिरे उघडण्याबाबत अजूनही काही निर्णय झाला नाही ...

GOOD NEWS; सोलापूर शहरातील निर्बंध सोमवारी किंवा मंगळवारी शिथिल होणार - Marathi News | GOOD NEWS; Restrictions in Solapur city will be relaxed on Monday or Tuesday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :GOOD NEWS; सोलापूर शहरातील निर्बंध सोमवारी किंवा मंगळवारी शिथिल होणार

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आनंद चंदनशिवे यांना दिली माहिती ...

"कोरोना नियम न पाळल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करणार" अजित पवारांचा इशारा - Marathi News | Ajit Pawar warns that if Corona rules are not followed, strict restrictions will be imposed again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कोरोना नियम न पाळल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करणार" अजित पवारांचा इशारा

ठरवलेल्या नियमांचे पालन करायला पाहिजेच. तसेच मास्कचाही वापर करावा ...