शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : ...हा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील संशोधनाचा विषय; संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : पिक्चर अभी बाकी है... नरेंद्र मोदींची शरद पवारांनाच मोठी ऑफर?, राष्ट्रवादीसोबत चर्चा

महाराष्ट्र : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीचीही इच्छा, पण...’’, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र : शरद पवार गटातील आमदारांना लागले सत्तेचे वेध?; अजितदादांसोबत जाण्याचा आग्रह

महाराष्ट्र : शरद पवारांचाच हा डाव? अजितदादांची ताकद वाढत चाललीय, तर उद्धव ठाकरे, भाजपा खूश होतेय

महाराष्ट्र : दहावीत नापास होण्याचा किस्सा; अजित पवारांना पहिल्या प्रयत्नात अपयश का आले?

महाराष्ट्र : शरद पवारांनी राजकारणात काय गुरूमंत्र दिला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : “BJP एवढा मोठा पक्ष होता, मग अजितदादांना फोडायची गरज नव्हती”; जानकरांचा फडणवीसांना टोला

नागपूर : दिल्लीवरून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने शिंदे, फडणवीस अस्वस्थ; अनिल देशमुखांचा दावा

महाराष्ट्र : राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘दादा’ यांची ही दोस्ती तुटायची नाय...; बॅनर झळकले, चर्चांना उधाण!