शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

कोल्हापूर : मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत, सतेज पाटील यांचा उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला

मुंबई : दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील; संजय राऊतांचं विधान

अहिल्यानगर : अजित पवार यांच्या आजोळी लागले भावी मुख्यमंत्री असे फलक

मुंबई : अजित पवार गटाच्या प्रवेशाने शिंदे गटातील इच्छुकांची निराशा

महाराष्ट्र : Ajit Pawar: महाराष्ट्रामध्ये लवकरच अजितपर्व, अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचं सूचक ट्विट व्हायरल 

महाराष्ट्र : ३० आमदारांचा मला पाठिंबा...; काँग्रेस आमदारानं थेट हायकमांडला लिहिलं पत्र

फिल्मी : तिघेही वेगळ्या पक्षाचे, पण बरं वाटलं की..., संकर्षणने शिंदे-फडणवीस-अजितदादांसाठी केलेली पोस्ट चर्चेत

राष्ट्रीय : शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात NCP फुटली; सर्व ७ आमदार अजितदादा गटात

महाराष्ट्र : 'दरड कोसळून शेकडो लोक रस्त्यावर आले असताना वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता?', नाना पटोलेंचा संतप्त सवाल

रायगड : अतिशय अवघड पायवाट, तरीही एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा घेतला निर्णय