शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Pune: पुण्यात अजित पवार समर्थक बाबुराव चांदेरेची रिक्षाचालकास मारहाण

लोकमत शेती : पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर

मुंबई : “‘या’ तारखेला अजित पवार मुख्यमंत्री होतील”; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील, देवेंद्र फडणवीसांनी वाचाळविरांना सुनावले

महाराष्ट्र : ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार? परिवर्तन घडणार? NCPच्या आमदारांचे सूचक विधान

मुंबई : “वाढदिवस झाला, आता फडणवीस-अजितदादांनी रिटर्न गिफ्ट द्यावे”; ठाकरे गटातील नेत्याची अजब मागणी

महाराष्ट्र : ...अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाही; शिवसेना आमदाराचा दावा

महाराष्ट्र : आपत्तीग्रस्तांना मोफत धान्य, ५ हजारांची तातडीची मदत, NDRFच्या बेस कॅम्पबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : रोहित पवारांचं आंदोलन, अजितदादांनी फटकारलं; उदय सामंतांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

महाराष्ट्र : Rohit Pawar : सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं दोघांनी; रोहित पवारांनी शेअर केला 'तो' Video