शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : तेव्हा जे केले तेच आता केले! निधीवाटपात मागील सरकारचेच सूत्र कायम असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

महाराष्ट्र : येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना....; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

महाराष्ट्र : राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार; अजित पवारांची विधानसभेत माहिती

राजकारण : आमदार निधीवरून दिलीप लांडे स्पष्टच बोलले... | Dilip Lande on MLA Funds | DCM Ajit Pawar | SA4

पुणे : पुण्यात सरसंघचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मदनदास देवींना श्रद्धांजली

पुणे : मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मदन दास देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुंबई : निधी गेला कुठे? राष्ट्रवादीच्या विरोधातील आमदारांनाही भरघोस निधी

मुंबई : पूरग्रस्तांना ₹१० हजार तातडीने; यंदा रकमेत दुपटीने वाढ, अजित पवार यांची विधिमंडळात घोषणा

मुंबई : एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील; बदल होणार नाही, संभ्रम नको : फडणवीस

महाराष्ट्र : अजित पवारांच्या CM पदाबाबत आता शिंदे सरकारमधील मंत्र्यांचेही सूचक विधान; म्हणाले...