शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : खासदार सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यात ‘अजितदादा’ गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

पुणे : महाविद्यालयीन जीवनात शरद पवार यांनी दोन वेळा केल्या नाटकात भूमिका

लोकमत शेती : गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवणार..

रायगड : मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला अजित पवार गटातून कोणकोण गेलं? | Ajit Pawar | Eknath Shinde

संपादकीय : पुतण्याचा धावा... काका मला वाचवा!; काय आहे भाजपा अन् अजितदादांची अडचण?

मुंबई : भाजपाच्या 'त्या' आमदार-खासदारांना १,२६२ कोटींचा निधी; ३२ मतदारसंघांसाठी 'स्मार्ट' प्लॅन

महाराष्ट्र : “होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा!

पुणे : शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे

कोल्हापूर : दादा, कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत कठोर भूमिका घ्यायची तरी कोणी?, समर्थन करताय तर निर्णयही घ्या

मुंबई : नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं