शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : राष्ट्रवादीतील आमदारांच्या भेटीला लागला ब्रेक; नेत्यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांबाबत साशंकता

पिंपरी -चिंचवड : भेट पवार साहेब-दादांची! पिंपरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व; दोघांनी एकत्र काम करावे, कार्यकर्त्यांची इच्छा

बीड : बीडमध्ये काका-पुतण्याचा रणसंग्राम; आज शरद पवारांची तर २७ ऑगस्टला अजितदादांची सभा

महाराष्ट्र : शरद पवार जर देव आहेत, तर देवाच्या पाठीत खंजीर का खुपसला? संजय राऊतांचा अजित पवारांना सवाल

सोलापूर : शहराध्यक्षपदासाठी अजितदादांचे तीन पर्याय इच्छुकांना मान्य; सोलापुरातील तिढा साेडविणार

राष्ट्रीय : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना तीन आठवड्यांची मुदतवाढ; निवडणूक आयोगाकडून नोटीस

बीड : सभा शरद पवारांची, स्वागताला लागले अजित पवारांचे बॅनर; बीडमध्ये चाललेय काय?

महाराष्ट्र : खबरदार! माझा फोटो वापराल, तर कोर्टात खेचेन; शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा

राष्ट्रीय : खरी राष्ट्रवादी कुणाची?; शरद पवार-अजित पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

सोलापूर : अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष दाेन दिवसांत ठरेल, उपमुख्यमंत्र्यांची कार्यकर्त्यांना ग्वाही