शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : मला निवडणुकीसाठी 'घड्याळ' चिन्हाची चिंता नाही: शरद पवार असं का म्हणाले?

महाराष्ट्र : सध्या माझ्याकडे एवढे आमदार, खोचक उत्तर देत शरद पवारांनी सांगितला आकडा 

छत्रपती संभाजीनगर : 'मी लहान लोकांबाबत भाष्य करणार नाही', शरद पवारांची अजित पवारांवर खोचक टीका

महाराष्ट्र : कुटुंबात कधीही राजकारण आणत नाही; अजित पवार भेटीवर शरद पवारांचं पुन्हा स्पष्टीकरण

रायगड : भुजबळांनी सांगितलं असेल जेल कसं असतं, म्हणून नाव येताच दादा भाजपासोबत...- राज ठाकरे

महाराष्ट्र : चंद्रयान तिकडे खड्डेच पाहणार आहे, महाराष्ट्रात सोडले असते...; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

महाराष्ट्र : Sushma Andhare : शिंदे कधी जातील आणि अजितदादा सीएम होतील हे कळणारही नाही - सुषमा अंधारे

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाचा घाट! मंत्रिमंडळातील तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना निमंत्रण

मुंबई : अजित पवारांनी शरद पवारांना ऑफर दिली? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : ...तरच अजित पवार मुख्यमंत्री; काँग्रेसच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण