शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : ...तरच अजित पवार मुख्यमंत्री; काँग्रेसच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : ... तर अजितदादा तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही; मोदींची अट असल्याचा वडेट्टीवार यांचा दावा 

कोल्हापूर : “मी शरद पवार यांना लपून भेटलो नाही”; गुप्त भेटीबाबत विचारल्यावर अजित पवार संतापले

रत्नागिरी : Ratnagiri: चिपळूणच्या मित्र-मैत्रीण ग्रुपला 'तिरिपती' कोल्हापूरातच पावला! अजित पवारांनी दिलं आश्वासन

कोल्हापूर : मला काय करायचंय; राज ठाकरेंसंदर्भातील प्रश्नावर अजित पवार भडकले

महाराष्ट्र : काका-पुतण्याच्या गुप्त भेटी; काँग्रेस-उद्धव ठाकरे गटाची Plan B ची रणनीती?

पुणे : Pune: अजित पवार गटाच्या एन्ट्रीने डीपीसीच्या कामांनाही ब्रेक; भाजप-शिंदे गटातून नाराजीचा सूर

मुंबई : 'नात्यांमधील ओलावा आणि राजकीय...'; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रीया

राजकारण : Sharad Pawar - Ajit Pawar यांच्या भेटीवर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, Girish Mahajan on Pawar | SA4

राजकारण : शरद पवारांचे आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहणारत, Praful Patel यांचं मोठं विधान... | Sharad Pawar | SA4