शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सातारा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आता अजित पवारांचे लक्ष

संपादकीय : पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल?

महाराष्ट्र : राज्यातील ५० हजार गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण, क्रीडा विभागातर्फे निर्णय जारी

छत्रपती संभाजीनगर : आधी चक्की पिंसिंग, आता अजित पवारांचं किसींग; शिवसेनेचा फडणवीसांवर बाण

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचा आणखी एक नेता जामिनावर बाहेर, 8 वर्षांपासून तुरुंगात होते माजी आमदार...

मुंबई : टाटा म्हणजेच ट्रस्ट... विश्वास; रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार घरी जाऊन प्रदान

महाराष्ट्र : नाशिकचे राष्ट्रवादी भवन मिळेना! शरद पवार गटाने तंबू ठोकला; जुन्या कार्यालयावर अजितदादांचा दावा

महाराष्ट्र : सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलेल; विरोधी पक्षनेत्यांचा पुन्हा दावा, बावनकुळेंची प्रतिक्रिया

मुंबई : अजित पवारांचा आता ‘मित्रा’च्या कामाचा आढावा; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण?

महाराष्ट्र : शरद पवारांना शह देण्याची तयारी, राज्यभरात अजित पवार गटाची मोर्चेबांधणी, केली मोठी घोषणा