शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

वर्धा : प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : रोखठोक भूमिका घेणारे नेतृत्व सहकाऱ्यांची बाजू घेताना अडखळत..., रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

महाराष्ट्र : “BJP दबावात अजितदादांनी नवाब मलिकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही”; काँग्रेस नेत्याचा सल्ला

महाराष्ट्र : पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले...

महाराष्ट्र : मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं

महाराष्ट्र : मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप?

महाराष्ट्र : नवाब'चा 'जवाब' द्या किंवा नका देऊ पण..., 'मनसे'चा राज्य सरकारला गंभीर इशारा

महाराष्ट्र : प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी अजित पवारांनी दिले महत्त्वाचे आदेश

नागपूर : ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणाऱ्यांचा 'खेळ खल्लास' होणार; अजित पवारांनी मांडलं विधेयक!

महाराष्ट्र : 'अजित पवारांनी नवाब मलिकांना नकार दिल्यास खरा पिक्चर सुरु होईल'; बच्चू कडूंचा दावा