शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ, नारळ फोडण्यास त्रिमूर्तींचा बसेना मेळ

मुंबई : मराठ्यांवर कारवाया झाल्या तर...; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर

अकोला : अकोल्याच्या श्री राजराजेश्वर मदिराच्या विकासकार्यासाठी निधी उपलब्ध करून देणार

महाराष्ट्र : 'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा

महाराष्ट्र : अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

पुणे : वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका

महाराष्ट्र : अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर!

सातारा : राष्ट्रवादीच्या दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले; शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी..जाणून घ्या

ठाणे : पप्पु कलानी नेमके कुठे? उपमुख्यमंत्री पवार यांची भेट टाळणारे कलानी खासदार श्रीकांत शिंदेंच्या गाडीत

कोल्हापूर : तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी