शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राष्ट्रीय : मलिकांना पुन्हा मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने जामीन ६ महिन्यांसाठी वाढवला, EDचा आक्षेप नाही!

मुंबई : 'आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा'; रोहित पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : पवार वि. पवार! नार्वेकर ३१ जानेवारीला, तर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देणार

महाराष्ट्र : पवार-ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट; तो फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा निशाणा

पुणे : जिल्ह्याचा पुढील वर्षाचा आराखडा ११२८ कोटींचा, जिल्हा नियोजन समिती बैठकीत मान्यता

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या पदरात काय पडणार ? अर्थमंत्री पवारांकडे लक्ष

महाराष्ट्र : अजित पवार किंग बनणार की किंगमेकर?; आमदार अपात्र झाल्यास विधानसभेचं गणित बदलणार

फिल्मी : अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय; 'सत्यशोधक' सिनेमा महाराष्ट्रात 'टॅक्स फ्री'

मुंबई : रेशनकार्डधारकांसाठी पुन्हा 'गोड बातमी'; घरकुलासाठीही अधिकचे ५० हजार; मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र : Shiv sena MLA Disqualification Results एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवल्यास कोण होणार CM? काय आहे भाजपाचा प्लॅन-B, काय आहेत पर्याय