शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, अजित पवार यांचा महिला मेळाव्यात निर्धार

महाराष्ट्र : नाना, तू किती पक्ष फिरून आलाय माहितीय, मला कशाला शिकवतोय; अजित पवारांचा टोला

मुंबई : विमान, हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड झाल्यास आम्ही समजून जातो की...; अजित पवारांनी केलं कौतुक

महाराष्ट्र : मोदींनाही विचारेन ना, आधी ८० तर होऊदे; शरद पवारांवरील टीकेवरून अजित पवारांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

मुंबई : CM अन् आम्ही दोन DCM एकत्र बसणार होतो, पण...; तेव्हा काय झालं?,अजितदादांनी सांगितलं

मुंबई : 'अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं', आता रुपाली चाकणकरांची भर भाषणात मागणी

महाराष्ट्र : “अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर PM मोदींना निवृत्त व्हा असे सांगावे”; काँग्रेसचे आव्हान

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी; आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी, अधिकचा वेळ लागणार? 

सांगली : Sangli: ‘जिल्हा नियोजन’समितीमध्ये अखेर अजितदादा गटाला संधी

सातारा : Satara: राष्ट्रवादी दादा गटाचे तालुका कारभारी ठरले!, नवे तालुकाध्यक्ष जाणून घ्या