शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत

Read more

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत

मुंबई : पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल

पुणे : 'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल

सांगली : Sangli Municipal Election 2026: किमान ३० जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढणार; राष्ट्रवादी अजित पवार गटाचा इशारा 

पुणे : जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा..! पुण्यात शासकीय इतमामात डॉ. बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार

महाराष्ट्र : “दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?

महाराष्ट्र : “...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, याचं उत्तर शोधणार नाही

मुंबई : उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, ही जुनी पोटदुखी आहे

महाराष्ट्र : बेरोजगारी, महागाई या समस्या CM फडणवीसांनी योग्य पद्धतीने हाताळल्या का? ४२ टक्के जनता म्हणते...

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ​​​​​​​...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी