शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची वेळ घोषित केली; म्हणाले, तोवर हाच पठ्ठ्या काम करणार

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंनी मागितली आर आर पाटलांच्या कुटुंबियांची माफी; अजित पवार म्हणाले, सगळी नौटंकी आहे

महाराष्ट्र : “जगात असा पक्ष पाहिला नाही की...”; पक्षचिन्हावरुन जयंत पाटलांची अजितदादांवर टीका

महाराष्ट्र : 'महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून नवीन नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न', अजित पवार यांचा आरोप

पुणे : तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : ...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान

महाराष्ट्र : कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, आमचं टार्गेट...

पुणे : Atul benke: अमोल कोल्हे आणि माझी जोडी तुटणार नाही; अतुल बेनकेंचे भावनिक वक्तव्य

पुणे : बघून घेईल! आरे आम्ही काय हातात बांगडया भरल्या आहेत का? अजितदादांचा विरोधकांना सज्जड दम

सोलापूर : मोहोळमध्ये उमेदवार राहिले बाजूला, पाटीलकीसाठीच धडपड; कोण ठरणार वरचढ?