शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : लांडगेंची हॅट्रिक होणार की पवार गट बाजी मारणार?

कोल्हापूर : राज्यात पुन्हा ‘महायुती’चेच सरकार येणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

पुणे : ना हरकत नसल्याने घोडगंगाला कर्ज मिळण्यात अडचणी; अजित पवार

पुणे : सत्ता भोगली, मंत्री झाले पण तरीही गुंजवणीचे पाणी नाही

महाराष्ट्र : पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

पुणे : लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही स्वाभिमानाची लढाई : युगेंद्र पवार

पुणे : विधानसभेसाठी वाढला लाडक्या बहिणींचा टक्का..!

महाराष्ट्र : सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला

पुणे : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण

पुणे : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना... अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान