Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ज्ञांशी चर्चा करून असे व्यवहार करायचे, भले चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, पार्थ यापुढे काळजी घेईल ...
'या व्यवहाराची मला काहीही माहिती नव्हती. ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विरोधकांना निवडणुकीच्या काळात अशा कोणत्या बातम्या मिळाली की त्यामध्ये खत पाणी घालणे हे त्यांचे काम आहे, असंही अजित पवार म्हणाले ...
Nagpur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींत मिळाल्याच्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. ...
Sharad Pawar News: कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगत शरद पवार यांनी पार्थ अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...
सामान्य नागरिकांना अशा स्वरूपाचे खरेदीखत करायचे असल्यास कागदपत्रे, जागेची पडताळणी मूल्यमापन, बँकेची स्वतंत्र पडताळणी अशा स्वरूपाच्या कार्यवाहीला सामोरे जाऊन सामान्य अक्षरश: मेटाकुटीला येतात. ...
- या जमीन घोटाळ्यात मुद्रांक शुल्क न भरल्याची तक्रार पाच महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती, तरीही महसूल प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. ...