लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Sunetra Pawar: अजितदादांच्या पद्धतीने काम केले जाईल; प्रलंबित कामेही पूर्ण होतील, सुनेत्रा पवारांचे सदस्यांना आश्वासन - Marathi News | Work will be done in Ajit's style; pending works will also be completed, Sunetra Pawar assures members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या पद्धतीने काम केले जाईल; प्रलंबित कामेही पूर्ण होतील, सुनेत्रा पवारांचे सदस्यांना आश्वा

अजित पवार हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत असत, आता तुमच्या पाठीशी कोणी नाही असे समजू नका ...

राष्ट्रवादीत घमासान! 'त्या' विधानावर सुनील तटकरेंचा आक्षेप; विलीनीकरणावर आमदारांचं समर्थन - Marathi News | Clashes in NCP! MLA support merger but Sunil Tatkare objects; Split in the party? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत घमासान! 'त्या' विधानावर सुनील तटकरेंचा आक्षेप; विलीनीकरणावर आमदारांचं समर्थन

विलीनीकरणानंतर अजित पवारांकडे पक्षाचे नेतृत्व जाणार होते, शशिकांत शिंदेंचा दावा तर हा दावा अत्यंत चुकीचा अन् गैरलागू, सुनील तटकरेंचा आरोप परंतु राष्ट्रवादी आमदारांकडून मात्र विलीनीकरणाचं समर्थन  ...

तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडेच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा कंदील  - Marathi News | Finance portfolio will return BJP to NCP in next three to four months, CM Devendra Fadnavis gives approval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडेच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा कंदील 

अर्थ खाते पुन्हा सुपुर्द करण्याबाबत फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्याशीही चर्चा केली होती. यावेळी पार्थ आणि जय पवारही उपस्थित होते, ...

'निधनाच्या आदल्या रात्री 8.30 वा अजित पवारांसोबत फोनवर काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी सांगितलं - Marathi News | What did talk about on the phone with Ajit Pawar at 8-30 pm the night before his death Praful Patel told | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निधनाच्या आदल्या रात्री 8.30 वा अजित पवारांसोबत फोनवर काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी सांगितलं

"मात्र, ते सुरुवातीला, जे एक वाक्य बोलून गेले, मग पुन्हा थांबले  आणि पुन्हा बोलले, ते पहिलं वाक्य मी आजही विसरू शकत नाहीये," असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. ...

'विलिनीकरण व्हायला पाहिजे', अजित पवारांच्याच आमदाराची मागणी; सुनील तटकरे, म्हणाले... - Marathi News | 'Merger should happen', demand of Ajit Pawar's MLA; Sunil Tatkare said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'विलिनीकरण व्हायला पाहिजे', अजित पवारांच्याच आमदाराची मागणी; सुनील तटकरे, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण झाले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली. त्यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली.  ...

"...तर त्यांना योग्य उत्तर देईन", शशिकांत शिंदेंच्या विलिनीकरणाबद्दलच्या लेखावरून सुनील तटकरेंचा संताप - Marathi News | "...then I will give them a befitting reply", Sunil Tatkare's anger over Shashikant Shinde's article on merger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर त्यांना योग्य उत्तर देईन", शशिकांत शिंदेंच्या विलिनीकरणाबद्दलच्या लेखावरून सुनील तटकरेंचा संताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात लिहिलेल्या लेखामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. शिंदे यांच्या लेखावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी ...

Sangli ZP: राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याच्या मोबदल्यात अध्यक्षपदाची अट, पक्षनेत्यांची मिरजेत बैठक - Marathi News | NCP Ajit Pawar has staked claim for the post of Sangli Zilla Parishad President | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP: राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याच्या मोबदल्यात अध्यक्षपदाची अट, पक्षनेत्यांची मिरजेत बैठक

अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात ...

"अजित पवार छोट्या भावासारखे" नाना पाटेकर भावुक; घातपाताच्या शंकावर दिली 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | Nana Patekar Reaction Ajit Pawar Death Rohit Pawar Questions Plane Crash Conspiracy |Deputy Cm Sunetra Pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजित पवार छोट्या भावासारखे" नाना पाटेकर भावुक; घातपाताच्या शंकावर दिली 'ही' प्रतिक्रिया

अजित पवारांबरोबर असलेल्या मैत्रीच्या नात्यावर नाना पाटेकरांनी भाष्य केलं. ...