शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Dhananjay Munde Resign: राजीनाम्यामागचं खरं कारण निघालं भलतंच; धनंजय मुंडे काय म्हणताहेत बघा!

महाराष्ट्र : 'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी

महाराष्ट्र : Dhananjay Munde Resign: मोठी बातमी! अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा; CM देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला

महाराष्ट्र : दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं

मुंबई : Maharashtra Politics : मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री दोन तास बैठक

महाराष्ट्र : देवेंद्रजी स्वत: प्रश्नोत्तरांना उभे राहतात, पण...; आदित्य ठाकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

पुणे : 'रोहित पवार कधीही सत्तेत सामील होऊ शकतात'; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

मुंबई : Maharashtra Politics : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार विधानसभा उपाध्यक्ष पद; नेत्याचं नावही ठरलं

मुंबई : “विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले

मुंबई : दुरावा: अजित पवारांनी धनंजय मुंडेंना टाळल्याचा व्हिडीओ व्हायरल; चहापान कार्यक्रमातील प्रकार