शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

फिल्मी : कर्नाटकात कोणताही सिनेमा पाहता येणार २०० रुपयांत, फडणवीस आणि अजित पवारांना टॅग करत अभिनेता म्हणाला...

मुंबई : ‘कृषी’त दमदार, ‘उद्योगा’त माघार; आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव; वृद्धिदर ७.३ टक्के अपेक्षित

लोकमत शेती : राज्यात या नऊ समूहांकडे एकवटल्या साखर उद्योगाच्या नाड्या; वाचा सविस्तर

पुणे : पक्षाकडून शब्द पाळला जाईल, मुळीक यांना खात्री; मानकरांनाही हवी संधी, पुण्यात भाजप अन् राष्ट्रवादीत रस्सीखेच

महाराष्ट्र : एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले

संपादकीय : मुंडे बुडाले, दादांची सावली गेली! शिंदेसेना, अजित पवार गटाला नैतिकतेचे नियम लागू नाहीत काय?

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात विस्कळीत पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची कबुली

मुंबई : Maharashtra Politics : वीज बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही असं अजितदादा म्हणाले होते, आता बिलं का आली, कैलास पाटलांचा सवाल

पुणे : राज्य अराजकतेकडे जात असल्याची परिस्थिती; मनसे नेते बाळा नांदगावकरांची टीका

पुणे : जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण